आपलेजे लिहाल ते हे वाचेल | free takling software | Hindi | Marathi | text to sound software free | Talk It free software

हो आपणाला हे सॉफ्टवेअर फार उपयोगी पडेल कारण हे सॉफ्टवेअर आपण जे  text मध्ये लिहाल ते हे सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे वाचते आणि ते हि वेगवेगळ्या आवाजात जसे बाईच्या आवाजात . पुरुष्याच्या आवाजात तसेच लहान मुलाच्या आवाजात चला तर मंग  हे छान से Software Download  करा.

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने