How To Show/Hide Widgets On Specific Pages | how to show widget in blogger

खाली दाखवल्या प्रमाणे वरती दिलेल्या HTML या पर्यायालाक्किक करा. आणि खाली दिलेला कोड पेस्ट करा.

<table border="1" width="420"><tr>
<td>THE ABOVE CODE FROM THE POST HERE</td></tr></table>

२) वरती दिलेल्या  कम्पोझ या पर्यायावर क्किक करा. खालील प्रमाणे दिसेल 


.


THE ABOVE CODE FROM THE POST HERE असे दिसेल आता येथे आपला कोड paste करा . आणि आपले post प्रकाशित करा. वरती दाखवल्या प्रमाणे कोड दिसेल.

ब्लॉग मध्ये विजेट कोड कसा दाखवाल | How To Show/Hide Widgets On Specific Pages | how to show widget in blogger
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

1 टिप्पण्या

  1. मित्रा, मराठीसुचिवर आपले अकाऊंट कसे ओपन करायचे? माझा ब्लॉग already wordpress वर आहे मला तो मराठीसुचिला जोडायचा आहे पण तिथे सदस्यत्वाचा option च काम करत नाही.
    plz reply.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने