यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

आपल्या मोबाईल च्या हेड फोन चा उपयोग माईक मानून कसा करावा .

Sunday, July 9, 2017

मित्रानो internet च युग आहे . अचानक कुणी कॉम्पुटर वर तुम्हाला online  बोलायला कुणी म्हणू शकत आणि आपणाकडे अश्या वेळेला कॉम्पुटर चे हेड फोन नक्कीच नसतात आणि वैतागवाडी होते . तेंव्हा आज मी या व्हिडीओ मध्ये तुम्हाला  सांगणार आहे कि तुम्ही फक्त मोबाईल चे हेड फोन वापरून online चाट करू शकता कस ते बघण्या साठी खाली दिलेला व्हिडीओ बघा.

            

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा