मित्रानो आपण खूप सारे स्क्रीन lock आपल्या मोबाईल मध्ये वापरतो पण कधी तुम्ही आपल्या जवळच्या आवडत्या वेक्ती चे फोटो स्क्रीन lock मध्ये जर टाकून त्याचा pattern स्क्रीन lock बनवता आला तर . मस्त भारी वाटेल नाही .आपल्या आवडत्या वेक्ती चे फोटो नेहमी आपणला मोबाईल चालू करताना दिसेल ...तर असाच एक पैटर्न लॉक बद्दल खली दिलेल्या विडियो बघून घ्या आणि आपल्या मोबाईल मधे इन्स्टाल करा.
फोटो पैटर्न स्क्रीन लॉक तुमच्या मोबाईल साठी | mobile pattern lock apps | mobile pattern lock app download | jio mobile pattern lock app | best mobile screen lock app
Tags:
Mobile Tips and Tricks