whats app मध्ये Auto-download आणि Facebook मध्ये Auto-play कसे बंद करावे

मित्रानो आपण whats app वापरतो तेंव्हा तुम्ही बघितलं असेल कि whats app वर आलेले फोटो व्हिडिओ documents आपो आप डाऊनलोड होतात आणि त्या मुळे मोबाईल मेमरी पण विनाकारण भरली जाते आणि ते सगळ डिलीट करत बसाव लागत.

 त्यात वेळ हि वाया जातो आणि विनाकारण डेटा हि संपतो आणि मनस्ताप होतो.तसेस facebook मध्ये पण आपण बघतो आपण क्लिक पण नाही करत कि व्हिडिओ आपो आप play होतात आणि डेटा संपून टाकतात . 

तर आज आपण या दोन गोष्टी ज्या आपो आप घडतात त्या कश्या setting मध्ये जायुन बंद क रता येतात ते खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये बघून शिकणार आहोत.



whats app मध्ये Auto-download आणि Facebook मध्ये Auto-play कसे बंद करावे | facebook auto play video off android | facebook auto playing videos | facebook auto play video settings
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने