SBI बँक चा yono app खूप छान आहे असा इंस्टाल करा

मित्रानो SBI या भारतीय बँक ने yono app lanch केला असून तो कसा इंस्टाल  करायचा ते या व्हिडिओ मध्ये बघून शिका . हा yono app खूप छान आहे आणि याच्या मदतीने आपण शॉपिंग करू शकता आणि बराच काही या app मध्ये आहे खाली दिलेला व्हिडिओ बघून शिका कसा वापरायचा ते.















Related Topics

SBI  बँक चा yono app खूप छान आहे असा इंस्टाल करा.| yono sbi app download for pc | yono sbi corporate login | yono sbi lite | yono sbi old version download

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने