यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

आपणा कडील सॉफ्टवेअर पाठवा मराठी माणसांना मदत करा

Tuesday, April 19, 2011

हा ब्लॉग मराठी माणसांना फुकट सॉफ्टवेअर मिळावे म्हणून चालू केला होता .पण माझ्या एकट्याने काय होणार म्हणून मी आपणास आग्रहाची विनंती करतो कि सॉफ्टवेअर फुकटच्या प्रवाहात आपण हि श्यामील व्हा.
आज सॉफ्टवेअर विषयीची माहिती इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे मराठी माणसांना ती समजण्यास काठीन जाते आणि त्यामुळे मराठी माणसांकडे संगणक माहितीचा तुटवडा जाणवतो.असे नाही कि मराठी संगणकतज्ञ मंडळी या क्षेत्रात नाहीत पण जे आहेत ते त्यांच्या जवळच ज्ञान शेवट पर्यंत त्यांच्या जवळच ठेवतात ते एक गोष्ट विसरतात कि ज्ञान दिल्याने ते उलट वाढते कमी होत नाही आणि ते स्वतः जवळ ठेवल्यास ते त्या वेक्ती बरोबर नष्ट होवून जाते.आपणाला जर खरच मराठी माणसांची मदत करण्याची  इच्छा असेल तर आपले इथे स्वागत आहे.
आपण मराठी माणसांची मदत कशी करणार?
आपणाजवळ जर कही चागले सॉफ्टवेअर असेल तर ते सॉफ्टवेअर आणि त्या विषयीची माहिती  आम्हास पाठवा आम्ही  ते सॉफ्टवेअर आणि माहिती या ठिकाणी सर्वांना मोफत उपलब्ध करून देऊ .तसेच जर आपण आम्हास आपला फोटो आणि नाव पाठवल्यास त्या सॉफ्टवेअर च्या माहिती संगे आपला फोटो आणि नाव दाखवल्या जाईल.
आपणाकडील सॉफ्टवेअर कसे पाठवणार ?
१) प्रथम आपणाकडील सॉफ्टवेअर एका new folder मध्ये टाका तसेच आपले नाव व फोटो पाठवू शकता .
२) आता एक New Text Document बनवा त्यात त्या सॉफ्टवेअर विषयी माहिती लिहा . ती मराठी, इंग्रजी किंव्हा हिंदीत असावी.कारण या तीनच भाष्या मला चांगल्या प्रकारे समझतात.
३) आता New Text Document आधी बनवलेल्या new folder मध्ये टाका.
४) आता new folder मध्ये दोन्ही हि म्हणजे सॉफ्टवेअर आणि त्यबद्दलची माहिती असलेले New Text Document असेल
५) आता खाली दिलेल्या browse क्किक करून new folder निवडा ज्यात तुम्ही सॉफ्टवेअर आणि त्यबद्दलची माहिती  असलेले New Text Document ठेवलेले आहे.
6) आता upload या बटणावर क्किक करा. तो फोल्डर पूर्ण पाने upload होई पर्यंत थांबा.हि प्रोसेस काही वेळ चालेल. काही वेळाने आपल्याला upload  बटणाच्या ठिकाणी दोन लिंक दिसतील म्हणजेच आपले सॉफ्टवेअर आम्हाला पोहचले आहे. त्या दोन लिंक पैकी   delete lik या लिंक ला क्किक करू नका नाही तर आपण upload केलेले new folder   delete  होवून जाईल. खाली upload moreला क्लिक करा.आपले सॉफ्टवेअर आम्हास मिळताच आम्ही ते  सर्व मराठीजनांन साठी मोफत उपल्ध करून देऊ.  
                                                     मराठी माणसांच्या  प्रगतीत आपला सहयोग अमूल्य आहे
                                                                                                                      जय महाराष्ट्र. 

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा