यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

आपली फाईल,सॉफ्टवेअर ऑनलाईन सेव करून ठेवा.

Tuesday, April 26, 2011

हो आपण आपली फाईल, सॉफ्टवेअर,फोटो, अगदी काही हि सेव करून ठेऊ शकता. आणि आपणाला जेव्हा गरज पडेल,जिथे  गरज पडेल तिथे इंटरनेट व्दारे डाऊनलोड करू शकता आणि हे सगळ आहे फुकट. आणि आपण जेंव्हा आपला डाटा ऑनलाईन सेव करता तेंव्हा तुम्हाला एक लिंक भेटते त्या लिंक व्दारे आपण आपली फाईलडाऊनलोड करता . आणि जर आपण हि लिंक आपल्या मित्राला पाठवली आणि त्याने आपण सेव केलेली फाईल डाऊनलोड केली तर आपणाला त्या कंपनी तर्फे पैसे हि मिळतात.
अशी सर्विस देणाऱ्या खूप कंपन्या आहेत पण यातील हि कंपनी मला आवडली.
१)ziddu.com
हि कंपनी आपली फाईल लाईफटाइम  साठी सांभाळून ठेवते आणि १००००unique download ला आपणाला १०$ देते. सगळ्यात महत्वाच म्हणजे हि कंपनी आपला डाटा  लाईफटाइम सांभाळून ठेवते. येथे खाली देलेल्या ब्यानरला क्किक करून आपले खाते उघडा.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा