आपली फाईल,सॉफ्टवेअर ऑनलाईन सेव करून ठेवा.| save file online | share online file link | file online save kaise kare file link share kaise kare

हो आपण आपली फाईल, सॉफ्टवेअर,फोटो, अगदी काही हि सेव करून ठेऊ शकता. आणि आपणाला जेव्हा गरज पडेल,जिथे  गरज पडेल तिथे इंटरनेट व्दारे डाऊनलोड करू शकता आणि हे सगळ आहे फुकट. आणि आपण जेंव्हा आपला डाटा ऑनलाईन सेव करता तेंव्हा तुम्हाला एक लिंक भेटते त्या लिंक व्दारे आपण आपली फाईलडाऊनलोड करता . आणि जर आपण हि लिंक आपल्या मित्राला पाठवली आणि त्याने आपण सेव केलेली फाईल डाऊनलोड केली तर आपणाला त्या कंपनी तर्फे पैसे हि मिळतात.
अशी सर्विस देणाऱ्या खूप कंपन्या आहेत पण यातील हि कंपनी मला आवडली.
१)ziddu.com
हि कंपनी आपली फाईल लाईफटाइम  साठी सांभाळून ठेवते आणि १००००unique download ला आपणाला १०$ देते. सगळ्यात महत्वाच म्हणजे हि कंपनी आपला डाटा  लाईफटाइम सांभाळून ठेवते. ziddu.com वर आपले खाते उघडा.


सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने