इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली पुस्तके वाचण्यासाठीचे software | Adobe Reader software Free | PDF file kaise open kare

आपण जर इंटरनेटवरून काही पुस्तके, कविता,अश्या प्रकारचा डाटा डाऊनलोड केल्यावर तो डाटा वाचण्या साठी या Adobe Reader software चा उपयोग होता कारण आपण डाऊनलोड केलेला डाटा हा pdf file मध्ये असतो आणि या सॉफ्टवेअर मधेच ती file उघडते म्हणून हे software आपल्या संगणकात असायलाच हवेच.




सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने