संगणकाची स्पीड वाढवणारे सॉफ्टवेअर | increase internet speed

संगणकाची स्पीड वाढवणारे सॉफ्टवेअर
कधी इंटरनेट स्पीड ठीकठाक असते तरी आपला संगणक खूप हळू चालू लागतो  आणि त्यामुळे आपली सगळीच धांदल  उडते पण असे का घडते तर ते घडते. 

आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेंव्हा आपल्या संगणकात इंटरनेटवरून काही file आपोआप save  होत राहतात.कालांतराने त्यांची size वाढते आणि  त्यामुळे आपला संगणक फारच हळू कार्य करू लागतो. 

तसेच आपण संगणकात सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता कालांतराने काढून टाकता पण त्या मुळे काहि Erorr फाईल तयार होतात त्या मुळे हि तुमचा संगणक हळू चालू शकतो.तसेच अनेक प्रकारचे Erorr संगणकात तयार होतात त्यामुळे संगणक हळू चालतो.



यावर उपाय म्हणजे registry booster हे सॉफ्टवेअर हे  सॉफ्टवेअर अश्या सगळ्या फाईल ज्या काहीच गरजेच्या नाहीत, आधी सांगितल्या प्रमाणे निर्माण  झाल्या आहेत. त्या सगळ्या  फाईल हे सॉफ्टवेअर संगणकातुन शोधून काढून त्या Delete करत. 


सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने