यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

आपल्या आवडत्या गाण्यांची रिंगटोन बनवा

Sunday, June 19, 2011

आज मोबाईल चे युग आहे म्हणूनच मी हे छान से सॉफ्टवेअर आपणाला देत आहे आज काल आपली रिंगटोन चागल्यातचांगली असावी असे प्रत्येकाला वाटते पण असी रिंगटोन एक तर इंटरनेटवरून डाऊनलोड करावी लागते किंवा भरगोस पैसे देऊन मोबाईल ऑपरेटर कडून विकत घ्यावी लागते पण  आता मी देतोय आपल्याला अस एक सॉफ्टवेअर ज्याच्या उपयोगाने आपण आपल्याला हवी ती रिंगटोन एका क्षणात बनविता येईल . आणि हो Big mp3 to small या पर्यायाने आपण mp3गाण्याची साईझ पण कमी करू शकता. त्यामुळे आपल्या मोबाईल मध्ये जास्तीत जास्त गाणे भरू शकाल.


http://tinyical.com/2RNIhttp://tinyical.com/2RMG

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा