DVD तील प्रत्येक गाण वेगळ करा | acker DVD Ripper Software

cd चा जमाना केंव्हाच संपलाय आता DVD वापरली जाते पण जेंव्हा आपण एखादी छानसी गाण्यांची DVD विकत आणतो तेंव्हा प्रत्येकाच्याच मनात येत कि यातील काही गाणे आपल्या मोबाईल मध्ये हि असावे पण अडचण अशी असते कि या DVD एका का video फाईल मध्ये २० ते ३० गाणे असतात आणि ते वेगळे करता येत नाही. पण आता तुम्ही या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रत्येक गाण वेगळ करून  कुठल्या हि  फोरम्याट मध्ये करू शकता. जसे mpgv,3gp, aiv, या प्रमाणे. कुठल हि गाण 3gp मध्ये  करून तुमच्या मोबाईल मध्ये टाकू शकता.


DVD तील प्रत्येक गाण वेगळ करा | acker DVD Ripper Software | DVD Song Separator Software | DVD Videos Converter Software
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने