यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

युटूब मधील व्हिडीओ हवे त्या फोर्म्याट मध्ये डाऊनलोड करा

Sunday, July 17, 2011

हो युटूब हि एक अशी साईट आहे जेथे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ आहेत. तसेच  आपण हि आपले व्हिडीओ उपलोड करू सकता ते कि कुठल्याही पैसे भरल्या शिवाय. आज प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. पण युटूब डाऊनलोड केलेले विडीओ त्यात चालत नाही आणि पुन्हा ते 3gp मध्ये बदलावे लागतात. पण मी आता आपणाला एक असे सॉफ्टवेअर देणार आहे त्या मुळे युटूब वरून डाऊनलोड करतांनाच आपण आपणाला ती विडीओ फाईल कुठल्या फोर्म्याट मध्ये  हवी आहे ते निवडा  आणि त्याच फोर्म्याट मध्ये तो व्हीडीओ डाऊनलोड करा



http://depositfiles.com/files/flmzj74r3%20

1 comments:

Jitendra said...

nice site..

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा