यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

मोबाईलचे व्हिडिओ प्ले करणार सॉफ्टवेअर

Tuesday, July 19, 2011

आपण जर windows xp  वापरत असाल तर आपल्या संगणकात बरेच व्हिडीओ प्ले होत नाही समजा युटूब वरून डाऊनलोड केलेले व्हिडीओ, मोबाईल मधले व्हिडीओ असे बऱ्याच फोर्म्याट मधले व्हिडिओ प्ले होत नाही तसेच dvd तील व्हिडीओ बघण्यासाठी DVD power suit टाकावे लागते. या सगळ्यांसाठी एक छान  उपाय म्हणजे Gomplayer चला तर हे व्हिडिओ प्लेअर वापरून तर बघा .आणि जर आवडल तर पोस्ट शीर्षक च्या खाली असलेले facebook च्या like बटणावर क्किक करून comments द्यायला विसरू नका .


http://tinyical.com/2PUz

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा