जर आपणाला आपल्या ब्लॉग विषयीची वाचकांची मते जाणून घ्यायची असेल तर आपण star rating आपण द्वारे आपण वाचकाची प्रतिक्रिया मिळवू शकता. आपणाला जर आपल्या ब्लॉग मध्ये प्रतेक post cच्या खाली star rating टाकायचे असेल तर हे छान से widget आपणा साठीच आहे खाली दाखवल्या प्रमाणे टेप्स follow करा आणि हे छान से star rating आपल्या ब्लॉग मध्ये टाका.
२)Click "Expand Widget Templates.
३)press Ctrl+f and search <data:post.body/>
4)paste it immediately after the line <data:post.body/>
<div style="float:left; margin-right:3px;"></div> <div class="js-kit-rating" expr:path="data:post.url" expr:permalink="data:post.url" expr:title="data:post.title"> </div> |
5)Add below code just before the </body>
<script src="http://js-kit.com/ratings.js"></script> |
Tags:
Blogger Tips and Tricks