pop up window html widget for blogger

आपण बऱ्याचदा बघतो कि एखादी site उघडली तर काही  जाहिरीती ची पेजस आपोआप उघडली जातात  त्यालाला pop up window असे म्हणतात. जर आपणाला हि वाटत असेल कि आपला ब्लॉग उघडल्यावर असे एखादे पेज आपोआप उघडावे तर हे करणे अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या टेप्स नुसार आपल्या ब्लॉग मधे हे  pop up window HTML widget  जोडा.

प्रथम खाली दिलेले HTML widget  कॉपी करा
<script type="text/javascript">

document.body.onclick= function(){

window.open('http://softwarefukat.blogspot.com', 'poppage', 'toolbars=0, scrollbars=1, location=0, statusbars=0, menubars=0, resizable=1, width=800, height=800, left = 300, top = 150');
}

</script>
वरती दिलेल्या या URL link  http://softwarefukat.blogspot.com बदलून आपणाला आपोआप उघडणाऱ्या page ची URL link टाका. आणि हो width=800, height=800, left = 300, top = 150 या पर्यायामुळे आपण आपल्या अपोआप उघडणाऱ्या page ची size बदलू शकता 

वरती दाखवल्या प्रमाणे  HTML widget  आपल्या ब्लॉग मध्ये जोडा. pop up window html widget for blogger| pop up window html widget kase blogger madhe add kartat |pop up window html widget for blogger
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने