यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

4GB पेक्षा मोठी file Pen Drive मध्ये असी करा कॉपी

Wednesday, November 29, 2017

मित्रानो आपण जेंव्हा हि Pen Drive  मध्ये 4GB पेशा मोठी file कॉपी करायला जातो तेंव्हा file too larger for the destinattion file system असा error येतो आणि file कॉपी होत नाही
 अशा वेळेस आपण खूप परेशान होतो. पण आता खाली देलेला व्हिडीओ बघा आणि मोठ्यातली मोठी file आपल्या 
मेमरी कार्ड किंवा usb dravie मध्ये २ मिनिटात कॉपी करा .

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा