यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

मराठी Google IME toool ऑफलाइन कसा वापराल | google ime offline installer | google ime setup hindi marathi | google marathi ime offline

Friday, October 9, 2020

 मित्रांनो google IME tool आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मराठी लिहिण्यासाठी वापरत होतो तो google  ने आपल्या वेबसाईटवरून काढून टाकला आहे त्यामुळे त्याचा ऑफलाईन सेटअप वेबसाईटवर  उपलब्ध नाही आहे त्यामुळे मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये मराठी  लिहिणे थोडसं अवघड झालं होतं पण आज मी तुम्हाला त्याचा  चालणारा ऑफलाइन सेटअप देणार आहे  तो डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये बघून  स्टेप बाय स्टेप सेटिंग आपल्या कम्प्यूटर मध्ये करून घ्या.


Download Google IME Tool Marathi


Download Google IME Tool Hindi

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा