आपणाला एक विनंती आहे जर आपणाला या ब्लॉग मधील कुठला हि लेख आवडला तर ब्लॉग ला subscribe करावे ज्या मुळे आपल्या या आवडत्या ब्लॉग वर येणारी नवीन नवीन माहिती आपणाला लगेच मिळू शकेल तसेच लेख शीर्षक च्या खाली दिलेल्या facebook च्या like बटणावर क्लिक करून comments द्यायला विसरू नका

फ्री फोल्डर LOCK कसे करावे

मंगळवार, २० जून, २०१७

मित्रानो आपला कॉम्पुटर मध्ये खूप महत्वाच्या  फाइल्स असतात वैतिक व्हिडिओ असतात जे आपल्याला सुरक्षित ठेवायचे असतात त्या पर्यंत कुणी पोहचू नये अस आपणाला वाटत .अश्या टेन्सन मधून आज मी आपली सुटका करणार आहे .हो आज मै आणल एक फ्री फोल्डर LOCK ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची सगळी माहिती PASSWARD दिलेल्या फोल्डर मध्ये ठेयून निवांत होयू शकता हे कस करायचं हे बघण्यासाठी शेजारी दिलेला व्हीडीओ बघा आणि हा या आणि subscribe करायला विसरू नका .तुमचा subscribe रुपी support मला नवीन नवीन माहिती शेअर करायला मदत करतो .
 


 
READ MORE - फ्री फोल्डर LOCK कसे करावे

you tube चे व्हीडीओ कसे download करावे ???you tube चे व्हीडीओ कसे download करावे ???you tube चे व्हीडीओ कसे

शुक्रवार, १६ जून, २०१७

आज आपण शिकणार आहोत कि कॉम्पुटर मध्ये youtube  चे व्हिडीओ  कसे download करतात खूप सोपी  गोष्ट आहे चला तर आज हा व्हिडीओ  बघून शिकूया कस करायचं ते .

READ MORE - you tube चे व्हीडीओ कसे download करावे ???you tube चे व्हीडीओ कसे download करावे ???you tube चे व्हीडीओ कसे

मा. अब्दुल कलाम व अटलबिहारी वाजपेयी यांचे नावाने नवीन शिष्यवृत्ती योजना या whtas app च्या messsage च्या मगच खर काय

10 वी आणि 12 वी पास विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष माहिती कळवण्यात येते की, शासनाने  मा. अब्दुल कलाम व अटलबिहारी वाजपेयी यांचे नावाने नवीन शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे.ज्या मुलांनी 10 वी मध्ये 75% मार्क मिळवले त्यांना 10,000/- रूपये आणि ज्या मुलांनी 12 वी मध्ये 85% मार्क मिळवले त्यांना 25,000/- शिष्यवृत्ती मिळवता येईल.त्यासाठी लागणारे फॉर्म व माहिती आपल्या जवळील महानगर पालिकेत / नगर पालीकेत मिळेल.
कृपया ही माहिती वाचून पुढे पाठवण्यास सहकार्य करा एखाद्या गरजवंताला मदत होऊ शकेल. धन्यवाद....!
Send to all other  group plz.
READ MORE - मा. अब्दुल कलाम व अटलबिहारी वाजपेयी यांचे नावाने नवीन शिष्यवृत्ती योजना या whtas app च्या messsage च्या मगच खर काय

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा
 
 
 

एकूण पृष्ठदृश्ये

Subscribe Now: standardSmall

मराठीसूची - Free Marathi Link Sharing