यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

Internet Download Manager वापरा फुकट

Tuesday, July 18, 2017

Internet Download Manager हे एक असे सॉफ्टवेअर आहे जे प्रत्येक इंटरनेटवर वापरणाऱ्या वेक्तीकडे असायला हवे..कारण या सॉफ्टवेअर द्वारे आपण इंटरनेट वरीलकुठले ही प्रोग्राम डाऊनलोड करु शकतो..आणि ते ही पाचपट ज्यास्त स्पीड ने..आणि हो याची सगळ्यात महत्वाच म्हणजे जर डाऊनलोडिंग करतांना काही प्रोब्लेम आला आणि डाऊनलोडिंग बंद झाले..तरी ही घाबरू नका ..कारण डाऊनलोडिंग जिथे बंद झाले तिथूनच पुंन्हा डाऊनलोडिंग चालू होते..आणि हो हे सॉफ्टवेअर..१ महिन्यासाठी फ्री वापरता येते पण त्यानंतर ते तुम्हाला serial key मांगेल.आणि ती विकत घेण्यासाठी तुम्हाला पैसे ही खर्चावे लागेल पण मी तुमचे पैसे वाचवणारा एक उपाय शोधला आहे.मला . Internet Download Manager ची एक चालू serial key सापडली आहे. सगळ्यात पहिले खाली दिलेल्या डाऊनलोड बटन वर क्लिक करून Internet Download Managerआणि serial key डाऊनलोड करून घ्या..जर आपण नव्यानेच Internet Download Manager वापरत असाल तर एक महिन्यासाठी ते फुकटवापरता येते.पण जर आपला एक महिन्याचा फुकटचा कालावधी संपला असेल तर Internet Download Manager egistration करण्यासाठी. खालील टेप्स वापरा.

१) सगळ्यात पहिले तुमचे इंटरनेट बंद करा.

2) start वर जाऊन Internet Download Manager क्लिक करा. खाली दिल्या प्रमाणे माहिती भरा

 fist name-nkwejfj

 last name-jdklfcm

  email   -regrg@gamail.com

  serial numbar-

डाऊनलोड केलेली serial numbar च्या पुढे  पेस्ट करा.आणि ok वर क्लिक करा आता..एक दोन विंडो उघडेल .तेंव्हा फक्त तुम्हाला cancel वर क्लिक करायचे आहे. आता पुन्हा start वर जाऊन Internet Download Manager क्लिक करा..आणि बघाल तुमचे Internet Download Manager चालू झाले आहे..आणि हो जेव्हा तुम्ही संगणक बंद करून पुन्हा चालू कराल.तेंव्हा पुन्हा तुम्हाला चा संदेश येईल कि तुम्ही वापरलेली  serial numbar चुकीची आहे पण घाबरू नका पुन्हा..पहिले सागितल्या प्रमाणे registration करा आणि पुन्हा हे सॉफ्टवेअर चालू होईल.फक्त जेव्हा जेव्हा तुम्हीसंगणक बंद करून चालू कराल तेंव्हा तेंव्हा तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल..याच पद्धतीने मी गेली ६ महिन्या पासून Internet Download Managerफुकट वापरतो आहे

मदत लागल्यास मी आहेच ना...!!!!

http://tinyical.com/2PaYhttp://tinyical.com/2PcC

11 comments:

Anonymous said...

First Thank You. IDM Install kele, pan te sarkhe updates magte, me kay karu?
please, madat kar na...

आपण जर नव्याने IDM वापरत असाल कर आपण UPDATE काही
फरक पडणार नाही पण जर का आपण मी दिलेल्या SERIAL चा
वापर करत असाल तर आपण UPDATE करू नये.

Avdhoot said...

Serial key download hot nahiye...pop up blocker disable karoon suddha

मी आत्ताच तपासल सगळ काही ठीक आहे. आपण पुन्हा प्रयत्न करावा
सेरीअल key download होईल

After fill all details with fake serial key, then click on ok option, following error is coming

( internet download manager has been registered with a fake serial number or serial number has been blocked. IDM is existing )

pl help me for continue use the IDM

hello Sir,

it's urgent.

Regards

Vinayak Gonjare

आपण जर हे सॉफ्टवेअर नव्यानेच वापरत असाल तर आपण हे सॉफ्टवेअर १ महिना बिना registration करता हि वापरू शकता
पण जर आपण १ महिना हे सॉफ्टवेअर वापरले असेल तर आपणाला
registration करावेच लागते पण मी वरती सागितल्या प्रमाणे आपण फुकट हे सॉफ्टवेअर वापरू शकता.पण मी जी key दिली आहे ती आपण इंटरनेट बंद असल्यावरच वापरायची आहे जर आपण इंटरनेट चालू ठेवून ती वापरली तर fake serial key असा संदेश तुम्हाला येईल. जर मी सागितल्या प्रमाणे जर idm चालू झाले तर ठीक आहे नाही तर आपणाला ते चालू करण्या साठी आपल्या कॉम्पुटर ला format करावे लागेल आणि ते नक्कीच आपणाला परवडणार नाही.

thanks

hello friends aaj mi tumcha Internet Download Manager full crack aanla aahe tumi ha vaprun baga mi sudha vaparto ya software la konti key nahi aahe atomatik regestar hoto

download steps ....
1) Use our download manager and get recommended downloads techa samor 1 box disel techa made barobar chi khun asel ti kadun taka
2)techa varti download cha option asel techaver clik kara tar cumche download hoile
thank you freinds mi kali tumala link deto

http://www.datafilehost.com/d/3cd9895e

Laxman Petare said...

की डाऊनलोड होत नाही काय करावे लागे ल

Laxman Petare said...

mazya email var key pathavta yeil ka ?

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा