यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

free Increase copying speed

Friday, April 1, 2011


आज नुकतीच मी एक फिल्मची डीवीडी विकत आणली होती आणि ती मी मझ्या संगणकात लोड करत होतो पण त्यासाठी मला १५ मिनिटे लागतील असे संगणकातील कॉपी म्यानेजर ने दाखवले पण मझ्या लक्षात आहे कि माझ्याकडे एक छान सेफास्ट कॉपी करणारे teracopy हे सॉफ्टवेअर आहे आणि मी ते संगणकात इन्स्टॉल केले आणि काय आश्चर्य १५ मिनिटा ऐवजी ५ मिनिटे लागली..म्हणूनच म्हणतो आपण हे सॉफ्टवेअर नक्की वापरा.

http://tinyical.com/2Pt1

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा