यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

संगणकाची स्पीड वाढवा Increase computer speed

Wednesday, May 11, 2011

कधी इंटरनेट स्पीड ठीकठाक असते तरी आपला संगणक खूप हळू चालू लागतो  आणि त्यामुळे आपली सगळीच धांदल  उडते पण असे का घडते तर ते घडते. आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेंव्हा आपल्या संगणकात इंटरनेटवरून काही file आपोआप save  होत राहतात.कालांतराने त्यांची size वाढते आणि  त्यामुळे आपला संगणक फारच हळू कार्य करू लागतो. तसेच आपण संगणकात सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता कालांतराने काढून टाकता पण त्या मुळे काहि Erorr फाईल तयार होतात त्या मुळे हि तुमचा संगणक हळू चालू शकतो.तसेच अनेक प्रकारचे Erorr संगणकात तयार होतात त्यामुळे संगणक हळू चालतो.यावर उपाय म्हणजे registry booster हे सॉफ्टवेअर हे  सॉफ्टवेअर अश्या सगळ्या फाईल ज्या काहीच गरजेच्या नाहीत, आधी सांगितल्या प्रमाणे निर्माण  झाल्या आहेत. त्या सगळ्या  फाईल हे सॉफ्टवेअर संगणकातुन शोधून काढून त्या Delete करत. registry booster Serial key सोबत दिली आहे http://tinyical.com/2QInhttp://tinyical.com/2QJQ1 comments:

are mitra he softw. install kartaana tyamadhi email vichartat tu dilelya key madhe fakt key no. aahe email id nahi aahe tyamule te hot nahi tar kaay karu

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा