यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

आपल्या फोटोची स्पष्टता वाढवा Neat image या सॉफ्टवेअरने

Monday, May 30, 2011

हो मी आपणाला आज एक खूप छान सॉफ्टवेअर देणार आहे त्याच्या मदने आपण आपले फोटोंची स्पष्टता वाढवून ते अधिक आकर्षक करू शकता. हे सॉफ्टवेअर मी खास करून माझ्या फोटोग्राफर मित्र कडून तुमच्या साठी आणल आहे. आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत आणि त्या मोबाईल मध्ये फोटो काढण्याची खूप छान क्षमता आहे त्यामुळे आपण कुठला हि समारंभ असला कि आपल्यातला फोटोग्राफर जागा होतो. पण आपण काढलेले फोटो अधिक चांगल्या  प्रकारे करणे अवघड काम असते पण मी जे सॉफ्टवेअर आपणाला देणार आहे त्याच्या मदतीने अगदी काही सेकंदात आपण आपल्या फोटोंची   स्पष्टता वाढवू  शकता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्या चेहऱ्यावर काही डाग असतील किंव्हा पुळ्या असतील तर या सॉफ्टवेअर च्या साह्याने त्या आपल्या चेहऱ्या वरून आपोआप काढल्या जातात.

   

http://tinyical.com/2RW6

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा