यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

ब्लॉग मध्ये विजेट कोड कसा दाखवाल

Friday, June 17, 2011

खाली दाखवल्या प्रमाणे वरती दिलेल्या HTML या पर्यायालाक्किक करा. आणि खाली दिलेला कोड पेस्ट करा.
<table border="1" width="420"><tr>
<td>THE ABOVE CODE FROM THE POST HERE</td></tr></table>

२) वरती दिलेल्या  कम्पोझ या पर्यायावर क्किक करा. खालील प्रमाणे दिसेल .

THE ABOVE CODE FROM THE POST HERE असे दिसेल आता येथे आपला कोड paste करा . आणि आपले post प्रकाशित करा. वरती दाखवल्या प्रमाणे कोड दिसेल.

1 comments:

annu2 said...

मित्रा, मराठीसुचिवर आपले अकाऊंट कसे ओपन करायचे? माझा ब्लॉग already wordpress वर आहे मला तो मराठीसुचिला जोडायचा आहे पण तिथे सदस्यत्वाचा option च काम करत नाही.
plz reply.

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा