खराब cd/ dvd read करणार सॉफ्टवेअर

कधी कधी आपणा जवळील cd/dvd वर क्र्याचेस पडतात आणि ती cd/dvd read होत नाही आणि त्यातील सगळा डाटा कायमचा नष्ट होऊन जातो पण घाबरू नका.

. मी तुमच्या साठी एक छानस सॉफ्टवेअर आणलं आहे ज्याच्या मदतीने आपण आपला तो महत्त्वाचा डाटा वाचवू शकता  त्या साठी आपणाला हे सॉफ्टवेअर एक वरदानच ठरेल. 



आणि हो सोबत  power CD DVD Recovery full version साठी माला संपर्क करा .





सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने