cd चा जमाना केंव्हाच संपलाय आता DVD वापरली जाते पण जेंव्हा आपण एखादी छानसी गाण्यांची DVD विकत आणतो तेंव्हा प्रत्येकाच्याच मनात येत कि यातील काही गाणे आपल्या मोबाईल मध्ये हि असावे पण अडचण अशी असते कि या DVD एका का video फाईल मध्ये २० ते ३० गाणे असतात आणि ते वेगळे करता येत नाही. पण आता तुम्ही या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रत्येक गाण वेगळ करून कुठल्या हि फोरम्याट मध्ये करू शकता. जसे mpgv,3gp, aiv, या प्रमाणे. कुठल हि गाण 3gp मध्ये करून तुमच्या मोबाईल मध्ये टाकू शकता.
Tags:
Computer Software