how to add star rating widget in blogger

जर आपणाला आपल्या ब्लॉग विषयीची वाचकांची मते जाणून घ्यायची असेल तर आपण star rating आपण  द्वारे आपण वाचकाची प्रतिक्रिया मिळवू शकता. आपणाला जर आपल्या ब्लॉग मध्ये प्रतेक post cच्या खाली star rating  टाकायचे असेल तर हे छान से widget आपणा साठीच आहे खाली दाखवल्या प्रमाणे टेप्स follow करा आणि हे छान से star rating आपल्या ब्लॉग मध्ये टाका.


१) Design- Edit HTML मध्ये जा 
२)Click "Expand Widget Templates.
३)press Ctrl+f and search <data:post.body/>
4)paste it immediately after the line <data:post.body/>
<div style="float:left; margin-right:3px;"></div>
<div class="js-kit-rating"
expr:path="data:post.url"
expr:permalink="data:post.url"
expr:title="data:post.title">
</div>

5)Add below code just before the </body>



<script src="http://js-kit.com/ratings.js"></script>
add star rating widget on your blogger| add star rating widget for blogger | how to add star rating widget in blogger
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने