free Folder Lock (फोल्डर लॉक) | free folder Lock hindi | free folder Lock marathi| computer me folder lock kaise kare

आपल्या कॉम्पुटर मधील मजकूर सुरशित आहे का?

जर नाही तर हे छान से सॉफ्टवेअर आपल्या ला अतिशय उपयुक्त आहे..कारण हे "फोल्डर लॉक" सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण आपल्या  कॉम्पुटर मधील  फोल्डरला पासवर्ड देता येईल..आणि आपला महत्वाची माहिती सुरशित ठेऊ शकाल.हे सॉफ्टवेअर खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्या.

१) डाऊनलोड झाल्यावर त्यावर दोनदा क्लिक करा इनस्टॉलेशन चालू होईल.
२)आता तुमचा पासवर्ड सेट करा.वोके करा.

३) आता तुम्हाला जो फोल्डर पासवर्ड देऊन लॉक करायचा आहे.त्या फोल्डरवर उजवी क्किक करा त्यात तुम्हाला लॉक फोल्डर हा पर्याय दिसेल त्यावर क्किक करून आधी निवडलेला पासवर्ड टाका..

आपण बघाल आपला फोल्डर लॉक झाला  आहे..आता कोणीही ही त्या फोल्डर ला क्लिक केले तर ते पासवर्ड मागेलआणि पासवर्ड तुम्हालाच माहित असेल.





सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने