आपणास मदत हवी आहे

१)आता आपणाला मिळेल काही खूप उपयोगी  सॉफ्टवेअर फक्त २५ रुपयात ते कसे ?
आपणाला आपणाला एखादे सॉफ्टवेअर आणि त्याची KEY हवी असल्यास फक्त खालील दिलेल्या वर २५ रु PAY करायचे असून  softwarefukat@gmail.com 
 या Email Id वर मेल करायचा आहे सोबत आपणाला हवे असलेले सॉफ्टवेअर ची माहिती मेल मध्ये लिहायची आहे .चला तर ..आपल आवडत सॉफ्टवेअर मिळवा फक्त २५ रुपयात .



२) मराठी वेवस्थित दिसत नाही ? तसेच सॉफ्टवेअर फुकट हि साईट निट दिसत नाही ?
आपणाला जर मराठी निट दिसत नसेल तर आपण आपला   Internet Explorer म्हणून  Mozilla Firefox ची निवड करावी लागेल कारण या Explorer मुळे  तुमची इंटरनेट सर्फिंग स्पीड पण वाढते तसेच  मराठी साईट वेवस्थितपणे तुमच्या संगणकावर दिसते.Google Crome हे सॉफ्टवेअर  Download बटन ला क्किक करून Download करा.



२) Download या बटनाला क्किक केल्यास http://www.depositfiles.com हि साईट खुलते ?
हो आपण जेंव्हा Download बटनाला क्किक करता तेंव्हा www.depositfiles.com हि साईट खुलते कारण मी आपणाला देण्यासाठी चे सर्व सॉफ्टवेअर या साईट वर सेव  करून ठेवले आहेत . कारण सॉफ्टवेअर सेव करून  ठेवायची  सुविधा अजून तरी blogger.com वरती उपलब्ध नाही. आपणा हि या साईट वर अकाउंट उघडून आपले सॉफ्टवेअर ऑनलाईन सेव करून ठेऊ शकता ते हि फुकट . आणि जेव्हा गरज पडेल जिथे गरज पडेल तिथे इंटरनेट द्वारे डाऊनलोड करू शकता तसेच हि साईट आपले सोफ्टवेअर जर आपल्या मित्रांनी डाऊनलोड केले तर १००० डाऊनलोड ला १००  रुपये आपणाला देते. पण माझ्या मते या साईट चा सगळ्यात छान उपयोग म्हंगे आपण आपली फाईल,सॉफ्टवेअर, फोटो, विडीओ, mp3, अगदी काही हि ऑनलाईन सेव करून ठेवू शकतो  . त्यासाठी खाली दिलेल्या ब्याणर ला लिंक ला क्किक करा.आणि आपले अकाऊन्ट उघडा.



इथे तुम्ही सॉफ्टवेअर डाऊनलोड कश्या प्रकारे कराल?
तुम्ही जेंव्हा download software ला क्लिक  करता तेंव्हा  www.depositfiles.com हि साईट उघडते आधी सागितल्या प्रमाणे मी इथे सगळे सॉफ्टवेअर सेव करून ठेवले आहेत. ती साईट खालील प्रकारे दिसेल.

वरती दाखवल्या प्रमाणे Free downloading या बटनावर क्लिक करा. क्किक केल्यावर खालील पेज उघडेल .

वरती  दाखवल्या प्रमाणे १ मिनिट आपल्याला थांबावे लागेल कारण ५९ ते ० पर्यंत उलटी गिनती तेथे चालू होते.

या  नंतर वरती  दाखवल्या प्रमाणे Download या बटनावर क्लिक करा आपले Downloading चालू होईल.
आपण डाऊनलोड केलेली फाईल उघडत नाही ?
आपण डाऊनलोड केलेल्या सगळ्या फाईल rar file आहेत त्या उघण्या साठी win rar , किव्हा zip या सॉफ्टवेअर ची गरज पडते या विषयी अधिक माहिती आणि  साठी.येथे क्किक करा
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने