यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

आपल्या फोल्डर ची साईझ कमी करा

Monday, April 25, 2011

हो आपण या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या फोल्डर ची साईज कमी करू शकता. जेंव्हा आपण आपले document gmail किंव्हा तुमच्या कुठल्याही aacount online save करता. तेंव्हा याच software चा वापर करून तुमचे file zip किंव्हा rar file मध्ये convert करा त्यामुळे तुमच्या file ची size हि कमी होईल आणि तुमची file
सर्वर मध्ये लवकर upload होईल. तसेच file अश्या प्रकारात convert करून ठेवल्याने तुमच्या file चा virus पासून हि बचाव होतो.
आपण  या सॉफ्टवेअर उपयोग कसा करणार?
१) प्रथम हे software  खाली दिलेल्या बटणाल क्किक करून Download करून घ्या ?
२) ते तुमच्या संगणकात इन्स्टॉल करा. 
३) ज्या फोल्डरला,file ला convert करायचे आहे त्या फोल्डरवर उजवी क्किक करा .


४)अश्या प्रकारचा नवीन खिडकी उघडेल. त्यतील  RAR किंव्हा  ZIP कुटला एक पर्याय निवडा.
५) आता OK वर क्लिक करा.

६) अश्या प्रकारची नवीन खिडकी उघडेल. आणि तुमची file convert झालेली असेल.
आता convert झालेली file पुन्हा मूळ फोरम्याट  मध्ये कशी आणल?
१) आता जी फाईल convert झालेली आहे त्यावर उजवी क्लिक करून  Extract here वर क्किक करा.http://tinyical.com/2PJR

2 comments:

Hello Sir,

i face a problem of downloading software please help me, after clicking the download option following link is open then what should i do or which link have to select for downloading?

http://depositfiles.com/en/files/wtb19iml0


Regards

Vinayak gonjare

नमस्कार विनायक गोंजारे,
आपण जी लिंक दिली आहे ती लिंक बरोबर आहे कारण सध्या तरी सॉफ्टवेअर ब्लॉग वर सेव करण्याची सोय उपलब्ध नाही म्हणून मी
http://depositfiles.com या साईट वर सगळे सॉफ्टवेअर सेव
करून ठेवले आहे. आपण वर दिलेल्या लिंक वर जा आणि free download ला क्किक करा.

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा