सोप्या पद्धतीने मराठी लिहा

आज मी आपणाला मराठी  चांगल्या प्रकारे लिहायला मदत करणारे सॉफ्टवेअर देणार आहे या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण खूप चांगल्या प्रकारे मराठी लिहू शकाल आणि हे सॉफ्टवेअर आपणाला शब्द पर्याय हि दाखवतो ज्यामुळे आपल्या शुद्ध लेखनातील चुका हि कमी होतात. मी स्वतः मराठी लिहण्या साठी हेच सॉफ्टवेअर आपण हि वापरा.
१) Google IME Tool हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा.
२) आता डाऊनलोड झालेली फाईल इन्स्टॉल करा. 
३) वरती दाखवल्या प्रमाणे तुमच्या तुमच्या संगणकाच्या उजव्या साईडला बघा EN लिहलेले असेल त्याला क्लिक करून MA ला क्किक करा. आता मराठी मध्ये "अ" हे अक्षर दिसेल .
४) आता New Text Documen फाइल मध्ये, किंव्हा तुमच्या ब्लोग मध्ये  छान प्रकारे मराठी लिहू शकाल


सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने