आपल्या USB Pen Drive ला virus पासून कसे वाचवाल

बरेच वेळा आप ला Pen Drive  virus ला आपल्या कॉम्पुटर मध्ये घेऊन येतो आणि आपणाला कळत हि नाही आणि काही virus असे हि असतात जे anti virus software ला हि सापडत नाही आणि आपला संगणक हळू चालू लागतो आणि आपल्या डोक्याला नुसता वैताग होतो पण Pen Drive तील या virus थाबवने शक्य आहे ते या सॉफ्टवेअर च्या मदतीने जे आपणाला मी आज देणार आहे. हे सॉफ्टवेअर आपणाला Pen Drive  virus च्या virus पासून आपणाला नक्कीच वाचवेल हे सॉफ्टवेअर  तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्स अँप च्या आयकॉन ला क्लिक करून मला MESSAGE करा .

आपल्या USB Pen Drive ला  virus पासून कसे वाचवाल | how to scan USB | pen-drive | memory Card free software | USB security software
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने