यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

मोबईल ने शूट केलेल्या व्हिडीओ ची size कमी कशी करतात

Monday, September 4, 2017

मित्रानो आपण कुठल हि function असो मोबईल घेयून उभे असतो ..व्हिडीओ रुपी छान छान आठवणी साठवण्यासाठी आणि त्या आपल्या मोबईल ची खूप मोठी जागा भरून टाकतात त्यांना delete हि करू वाटत नाही आणि मोबईल मध्ये ठेवायचं तर जागा हि पुरत नही . आणि सगळ्यात मोठी  अडचण हि असते कि whats app वर किंव्हा email वर ज्यास्त मोठे व्हिडिओ share हि करता येत नाही . तेंव्हा मित्रानो जर अश्या अडचणीत तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्या साठी आहे .या व्हिडीओत वापरलेले software व्हिडीओ च्या खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही download करू शकता.0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा