पासवर्ड शिवाय लॉक केलेले मोबाईल एप कसे उघडतात

मित्रानो आपण जर मोबाईल एप लॉक वापरत असाल आणि त्या मुळे तुम्हाला अस वाटत असेल कि पासवर्ड शिवाय एप लॉक केलेलं whats app किंव्हा कुठल हि app उघडणार नाही तर तुम्ही चुकीचे आहात आता पासवर्ड शिवाय कुणी हि तुमचा app उघडू शकत आणि तुम्हाला माहित हि असणार नाही ते कस करतात ते माहिती करण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा आणि शिका.


 पासवर्ड शिवाय लॉक केलेले  मोबाईल एप कसे उघडतात | how to open mobile lock without key | how to open mobile lock without knowing password | how to open mobile lock without password
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने