यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

whats aap वरून आपण आपले location कसे सेंड कराल

Monday, September 18, 2017

मित्रानो  whats aap वरून आपण आपले location कसे सेंड करता येते ते शिकणार आहोत . हे कारण खूप सोप आहे पण आणखी हि खूपश्या मित्रांना माहित नसेल कि आपण whats aap वरून आपल location सेंड करू शकतो आणि कुणी सेंड केलेल्या location वर जाऊ शकतो . हे सगळ कस करतात ते शिकण्या साठी खाली दिलेला व्हिडिओ बघा आणि लागा location location नावाच्या खेळ खेळायला .

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा