मोबाईल मेमरी असेल कमी तर वापरा हे उपाय / how to increase mobile internal memory

मित्रानो आपण नेहमीच मोबाईल ने फोटो click करत असतो आणि व्हिडीओ करून छान छान आठवणी जमा करत रहतो पण हे करताना मोबाईल मधील मेमरी कमी पडते आणि छान छान क्षण  click करायचे तसेच राहून जातात  पण आता नाही आज च्या या खाली दिलेल्या व्हिडिओ ला click करून शिका कि मोबाईल मधील मेमरी जर कमी कसेल तर तुम्ही त्या वर काय उपाय करू शकता.
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने