यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

free Folder Lock (फोल्डर लॉक)

Sunday, March 27, 2011

आपल्या कॉम्पुटर मधील मजकूर सुरशित आहे का?
जर नाही तर हे छान से सॉफ्टवेअर आपल्या ला अतिशय उपयुक्त आहे..कारण हे "फोल्डर लॉक" सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण आपल्या  कॉम्पुटर मधील  फोल्डरला पासवर्ड देता येईल..आणि आपला महत्वाची माहिती सुरशित ठेऊ शकाल.हे सॉफ्टवेअर खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्या.
१) डाऊनलोड झाल्यावर त्यावर दोनदा क्लिक करा इनस्टॉलेशन चालू होईल.
२)आता तुमचा पासवर्ड सेट करा.वोके करा.
३) आता तुम्हाला जो फोल्डर पासवर्ड देऊन लॉक करायचा आहे.त्या फोल्डरवर उजवी क्किक करा त्यात तुम्हाला लॉक फोल्डर हा पर्याय दिसेल त्यावर क्किक करून आधी निवडलेला पासवर्ड टाका..आणि आपण बघाल आपला फोल्डर लॉक झाला  आहे..आता कोणीही ही त्या फोल्डर ला क्लिक केले तर ते पासवर्ड मागेलआणि पासवर्ड तुम्हालाच माहित असेल.

http://depositfiles.com/files/flmzj74r3%20

1 comments:

SANTOSH ZITE said...

free Folder Lock हे सॉफ्टवेअर डाऊनलोड होत नाही

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा