यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

increase typing speed

Friday, April 22, 2011

आपणाला जर  इंग्लिश टायपिंग स्पीड वाढवायची असेल तर हे सॉफ्टवेअर आपणासाठी फार महत्वाच आहे . यासॉफ्टवेअर च्या मदतीने आपण आपली टायपिंग स्पीड वाढवू शकता. हे सॉफ्टवेअर तुमची टायपिंगस्पीड १००% वाढवते आणि आपली टायपिंग स्पीड  किती आहे हे पण दाखलते. या सॉफ्टवेअरच्या  मुळे  मला माझी टायपिंग स्पीड (१९) आहे हे  कळले. सगळ्यात महत्त्वाचे आपण जर कुठल्या कॉलसेंटर ला इंटरव्हूला जाणार असाल तर याच सॉफ्टवेअर द्वारे तुमची टायपिंग स्पीड तपासली जाईल. कारण मी स्वतः ओडाफोन च्या कॉलसेंटरमध्ये  याच  सॉफ्टवेअर द्वारे टायपिंग टेस्ट दिली होती. म्हणूनच म्हणतो आपण हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्याच कारण हे संगणक युग आहे.
http://tinyical.com/2QEJ

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा