यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

कॉम्पुटरच्या मुखपृष्ठचे फोटो काढा screen capture ने

Wednesday, April 20, 2011

 कधी काय होत कि आपणाला  एखाद्या चित्रपटातील एखाद छानस गाण,एखादा डायलॉग, खूप आवडत पण चित्रपटाच्या व्हीसीडी तून तितकाच भाग वेगळा करता येत नाही पण आता   या सॉफ्टवेअर च्या  मदतीने तुम्ही व्हीसीडीतील हवा तो भाग तोडून वेगळा करु शकता म्हणूनच या सॉफ्टवेअरला VCD CUTER असे म्हणतात.

१)प्रथम खाली दिलेल्या डाऊनलोड पर्यायला क्लिक करून हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.
२) त्यानंतर WINRAR किंव्हा WINZIP ने डाऊनलोड केलेले फोल्डर EXTRACT करा.
3) आता डाऊनलोड झालेले सॉफ्टवेअर सेटप वर क्लिक करून इन्स्ट करा.
४) अश्या प्रकारे ते दिसेल.
५) file मध्ये जाऊन open movies मध्ये जा आणि जो व्हिडीओ कट करायचा आहे तो निवडा.
६) आता जिथून तुम्हाला व्हीडीओ कट करायचा आहे  तिथे वरती दाखवल्या प्रमाणे क्लिक करा हा तुमच्या व्हिडिओची सुरवात असेल.
७)आता वर दाखवल्या प्रमाणे क्लिक करा हा तुमचा व्हिडीओचा शेवट असेल.


८) वरती दाखवल्या प्रमणे अनुक्रमे पुढील मेनू वर क्लिक करा. आणि आपण कट केलेला व्हिडिओ सेव करा.
९) गरज पडल्यास serial key डाऊनलोड केलेल्या फोल्डर मध्ये आहे .


http://tinyical.com/2Q8C

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा