Nokia मोबाईल द्वारे संगणकास इंटरनेट कनेक्शन कसे जोडाल | Nokia Net Connent | Hindi | Marathi | how to connect internet to pc Nokia PC suit

पणाजवळ जर Nokia कंपनीचा  मल्टीमेडिया मोबाईल असेल तर त्या मोबाईल द्वारे आपण आपल्या संगणकास  इंटरनेट कनेक्शन  जोडू शकता. असे नाही कि नोकियाचाच मोबाईल या कमी येतो  जवळपास सगळ्याच मल्टीमेडिया  मोबाईल द्वारे  आपण इंटरनेट  संगणकास जोडू शकता. पण त्यासाठी आपणाला त्या त्या मोबाईलचे सॉफ्टवेअर ची गरज असते. आज मी आपणाला Nokia  मोबाईल द्वारे संगणकस इंटरनेट कसे जोडायचे ते सांगणार आहे.
१) प्रथम Software download  करून घ्या.ते तुमच्या संगणकात इन्स्टॉल करा. 
२) इन्स्टॉल  पूर्ण झाल्यावर तुमचा Nokia  मोबाईल डाटा केबल द्वारे संगणकास जोडा.

ते अश्या प्रकारे दिसेल
३) डाटा केबल द्वारे तुमचा Nokia मोबाईल  संगणकास जोडल्या नंतर खाली तुमचा मोबाईल क्रमांक दिसू लागेल जसा इथे दिसतोय (Nokia5200).
4)  (Nokia5200) या वरच उजवी क्किक करा. options for .........( तुमचा मोबाईल क्रमांक असेल ) त्यावर क्किक करा.


५) अश्या प्रकारची खिडकी उघडेल. यात connect to internet या पर्यायावर क्किक करा.
६) ते अश्या प्रकारे दिसेल.  मी टाटा डोकोमो वापरतो म्हणून मी येथे 
TATA.DOCOMO.INTERNET हे टाईप केले आहे . आपण जो मोबाईल ऑपरेटर वापरत असाल त्यानुसार हा पर्याय बदलतो.use this network operator या पर्यायाने आपण वापरत असलेल्या मोबाईल operator निवडा  नाही तर use manual setting द्वारे खाली दिल्या प्रमाणे टाईप करा  BSNL साठी टाईप करा bsnlnet , airtel  साठी टाईप करा करा airtel.com. 
७) या नंतर खाली ok बटनावर क्किक करा.

८) आता वरती दाखवल्या प्रमाणे connect now ला क्लिक  करा. आणि काही सेकंदातच तुमचे इंटरनेट चालू होईल.








सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने