यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

Free Screen Recorder

Friday, June 24, 2011

हे सॉफ्टवेअर आपल्या Desktop वरच्या सगळ्या हालचालीनचे video Recording करते आपण नेहमीच you tube सारख्या site वर सॉफ्टवेअर संगणकात इन्स्टॉल करतांना चे डेमो video दाखवले जातात ते  अश्याच  सॉफ्टवेअर च्या मदतीने बनवले जातात. जर आपणला हि असे video तयार करायचे असेल तर आपण हे सॉफ्टवेअर Download करावे लागेल.   या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपल्या Desktop वरच्या सगळ्या हालचालीचे video Recording करा. अगदी एखादे video गाणे जरी आपल्या संगणकावर चालू असेल तर त्या  गाण्याची हि video Recording होते.थोडक्यात आपल्या संगणकाच्या screen वर जे काही चालू हालचालील चालू असतील त्या सगळ्या Record होतात. चला तर झटपट हे सॉफ्टवेअर Download करा .http://tinyical.com/2Rhp

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा