Add Google Chat Widget In Blogger

आपण आपल्या ब्लॉगवर Google chat box लावता येतो. च्या मुळे आपण आपल्या मित्रांशी आपल्या ब्लॉग वरून हि chatting करू शकता.आणि हो जेंव्हा जेंव्हा आपण आपला ब्लॉग वर Log IN कराल तेंव्हा अपोपाप हा chat box log in होईल आणि आपण Online आहात हे आपल्या मित्रांना कळेल.
फक्त आपणाला खाली दिलेला widget code copy करून खाली दाखवल्या प्रमाणे टाका.

<iframe width="234" frameborder="0" src="http://talkgadget.google.com/talkgadget/client?fid=gtalk0&relay=http%3A%2F%2Fwww.google.com%2Fig%2Fifpc_relay" height="350"></iframe>
you can Change width and height in above codes in red to adjust your chat box size
लाल  रंगत दाखवलेले आकडे बदलून आपण आपल्या Chat box ची size बदलू शकता.

Add Google Chat Widget In Blogger | how to add Add Google Chat Widget In Blogger Hindi marathi |
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने