show widget in blogger post madhe kase dakhwayche

आपणाला जर widget code किंव्हा कुठल्या हि प्रकारचे text blog post मध्ये दाखवायचे आसेल तर आपणाला ते खालील प्रकारे दाखवता येईल.



खाली दिलेला widget code copy करा आणि आपल्या पोस्ट मध्ये Edit HTML मध्ये Paste करा.
<textarea name="code" rows="0" cols="18" style="background: #EFF5FB; color: #000; border: 1px solid #ccc; border-left: 20px solid #0174DF; line-height: 1.5em; padding: 5px; -moz-border-radius: 7px;">YOUR CODE OR LINK SHARE URL HERE</textarea>


वरती  देलेल्या code मध्ये rows="0" cols="18" हे आकडे बदलून आपण size मध्ये बदल करू शकता.



सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने