ब्लॉग मध्ये Drop down menu widget कसे जोडाल

आपणाला जर खाली दाखवल्या प्रमाणे Drop down menu आपल्या ब्लॉग मध्ये दाखवायचा असेल तर फार मोठी अवघड गोष्ट नाही आहे फक्त खाली दिलेला HTML code copy करा  या मध्ये फक्त आपणाला URL link आणि नावे बदलायची आहेत.


<form><select name="menu" onchange="window.open
(this.options[this.selectedIndex].value,'_blank')" size="1"
style="width:200px">

<option> -Best Blogger Trcks - </option>
<!-- change the links with your own -->
<option value="http://softwarefukat.blogspot.com">Blogger Trix</option>
<option value="http://softwarefukat.blogspot.com">Twitter Follower</option>
<option value="http://softwarefukat.blogspot.com">Be a Facebook fan</option>

</select></form>

वरती दाखवलेल्या widget code लाल रंगात दाखवलेले तुमचे page शीर्षक असेल आणि निळ्या रंगातील तुमच्या शीर्षक काची  URL लिंक असेल.


वरती दाखवल्या HTML code आपल्या ब्लॉग मध्ये जोडा

How to make Drop down menu for blogger |how to create drop down menu in blogger | Drop down menu in blogger |

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने