free math typing software

आपणाला जर गणित आसलेल काही टाईप करायचं असेल जस..वर्गमूळ , वर्ग,इतर गणिती आकडेमोडी असलेले गणित ....खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे तर ते आपण खूप सोप्या पद्धतीने टाईप करू शकता. 

आपण गणिताचे पुस्तके बघत असाल तर याच  सॉफ्टवेअर मदतीने त्या प्रकारची पुस्तके टाईप केली जातात चला तर ते छान से सॉफ्टवेअर साठी मला खाली comment box मध्ये comment करा किंव्हा व्हाट्स अँप message  करा .



free math type software full version  | Math typing software | free math type software |

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने