मित्रानो whats app वर एक मजकूर नेहमीनेहमी येतोय मा. अब्दुल कलाम / मा.अटलबिहारी वाजपेयी शिष्यवृत्ती योजना चा पण हा मचकूर खरा आहे कि खोटा हेच कळत नाही . या योजने बद्दल मला मिळलेली माहिती खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये आहे .नक्की बघा
मा. अब्दुल कलाम / मा.अटलबिहारी वाजपेयी शिष्यवृत्ती योजना खर कि खोट | abdul kalam scholarship | अब्दुल कलाम स्कॉलरशिप योजना | abdul kalam scholarship 2020
Tags:
SOCIAL MEDIA NEWS