कुठल्या हि file ची pdf file कसी बनवतात

कधी कधी कुणी तरी सागत अरे ती कॉम्पुटर मध्ये  file आहे  न त्याची pdf करून पाठव  आणि आपल्याला माहित नसत कसी convert करायची ते  अस होयू नये म्हणून हा व्हिडीओ बघा आणि बनवा कुठल्या हि file चा pdf file.
कुठल्या हि file  ची pdf file कसी बनवतात |best word to pdf converter | how to convert word to pdf in windows 7 | how to convert word to pdf in windows 10| word to pdf converter software free download
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने