How to create show-hide BUTTON effect in blogger

काही ब्लोग मध्ये आपण how-hide effect text button पहिले असेल तसेच आपण हि आपल्या ब्लॉगर मध्ये टाकू शकता प्रथम खाली देलेला widget code कॉपी करा आणि  आपल्या ब्लॉगच्या post मधील html मध्ये टाका.





VISIBLE CONTENT HERE
<div id="spoiler" style="display:none">
HIDDEN CONTENT HERE
</div>
<button title="Click to show/hide content" type="button" onclick="if(document.getElementById('spoiler') .style.display=='none') {document.getElementById('spoiler') .style.display=''}else{document.getElementById('spoiler') .style.display='none'}">Show/hide</button>
  
How to create show-hide BUTTON effect in blogger | auto hind show blogger button widget | hindi | marathi
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

2 टिप्पण्या

  1. सर मला तुमचा ब्लॉग खूप आवडला. तुमच्या ब्लॉग मुळे मला काही चांगल्या सॉफ्टवेअर ची माहिती मिळाली. माझ्या nokia 5130 मध्ये music software उडाला आहे. तेव्हा मी तो orignal software कोणत्या साईड वरून आणि कसा डाऊनलोड करू त्या बद्दल जरा सांगावे
    माझा ईमेल आयडी- shrikantval@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार पण आपल्याला सागू इच्छितो कि तुमच्या मोबाईल ची जी समस्या आहे त्या साठी तरी एखादे सॉफ्टवेअर उपयोगी पडेल असे वाटत नाही आपणाला नोकियाचे संपूर्ण सॉफ्टवेअर पुन्हा आपल्या मोबाईल मध्ये टाकावे लागेल. आणि ते आपणाला नोकिया केअर मधेच मिळेल. आणि हो जर आपण ते रात्यावारच्या एखाद्या मोबाईल शॉप मधून टाकले तर जास्तीत जास्त आपणाला १०० किव्हा १५० रुपये खर्च येईल.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने