netscream ने इंटरनेट स्पीड वाढवा

आज जरी आपण 3gच्या गप्पा मारत असलो तरी अजून ही मोठ्या शहरांशिवाय इंटरनेट हे नाव ही गावातल्या लोकांना माहित नाही ही स्वतः मोबाईल वरून इंटरनेट वापरतो त्यामुळे माझी इंटरनेटची स्पीड फार कमी असते त्यामुळे मी इंटरनेटची स्पीड वाढवणाऱ्या सॉफ्टवेअरच्या शोधात होतो .

आणि सागायला आनंद वाटतो मला स्पीड वाढवणारे सॉफ्टवेअर सापडले आहे त्यचे नाव आहे netscream या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपणआपल्या इंटरनेटची स्पीड २००% ने वाढवू शकता.

१) प्रथम हे सॉफ्टवेअर हवं असेल तर मला व्हाट्स आप वर MESSAGE करून मिळवा .त्यानं नंतर  क्किक करून डाऊनलोड करून घ्या ते असे दिसेल



४) आता आपले इंटरनेट कनेक्शन बंद करा
५) आता सगळ्यात खाली दिलेल्या  clik to enter serial numbar बटणावर क्लिक करा.


आता डाऊनलोड केलेली  netscream key ही फाईल उघडा त्यातील name आणि  serial येथे पेस्ट करा.

६) आता पुन्हा डेस्कटॉप वरील netscream च्या आयकॉन वर क्लिक करा आणि  speed setting aashi kara 

7) आता इंटरनेट कनेक्शन चालू करा आपल्या संगणकाची स्पीड २००% वाढलेली असेल


सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

5 टिप्पण्या

  1. प्रथम आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल्या बद्दल धन्यवाद..खरे तर हे सॉफ्टवेअर १००% काम करते.. एक नक्की कि या सॉफ्टवेअर ने नेटची स्पीड २००% वाढते.पण खुपच स्पीड वाढत नाही..पण या पेक्षा ज्यास्त चांगल सॉफ्टवेअर मला अद्याप तरी सापडलं नाही.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. khup chan aahey mi downlod kele aahey aand khup chan netspeed vadhale aahe majhya internet che...
    dhanyavad mitraa.. asech navin future apps chi mahiti de.........

    उत्तर द्याहटवा
  3. १) मी pc performer हे software माझ्या संगणकात download केले आहे (paid version नाही फ़क़्त registry errors दाखवत ), ते मला पूर्वी १५२ registry errors दाखवत होत . नंतर मी tuneup utilities २०१३ हे माझ्या मित्राने मला download करून दिले , मग ७० registry errors दाखवत होत , मग मी ccleaner download केल मग ४४ / ४८/ ४२ registry errors दाखवत आहे .
    तुमचे हे registry booster software जर download केल तर काही complications होऊ शकतील काय? आणि हे software संगणकातल्या registry errors काढून टाकतात का? कि आणखी काही करत कृपया सांगावे
    २) मिर्झा गालिब यांचे हिंदी/उर्दू मधले शेर/शायरी मराठीत किंवा हिंदीत अनुवादित (अर्थ सांगणारी ) website असल्यास जरूर सांगावी
    आणि तुमचे खूप अभिनंदन हि मोहीम सुरु केल्याबद्दल
    कृपया आपला एमैल द्यावा नवीन असल्याने काही समस्या आल्यास थेट संवाद साधणे सोपे होईल

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने